नरसी मेहता | Narsi Mehta

नरसी मेहता : के का शास्त्री | Narsi Mehta : K K Shastri

नरसी मेहता : के का शास्त्री | Narsi Mehta : K K Shastri के बारे में अधिक जानकारी :

इस पुस्तक का नाम : नरसी मेहता है | इस पुस्तक के लेखक हैं : kk shastri | kk shastri की अन्य पुस्तकें पढने के लिए क्लिक करें : | इस पुस्तक का कुल साइज 4.7 MB है | पुस्तक में कुल 99 पृष्ठ हैं |नीचे नरसी मेहता का डाउनलोड लिंक दिया गया है जहाँ से आप इस पुस्तक को मुफ्त डाउनलोड कर सकते हैं | नरसी मेहता पुस्तक की श्रेणियां हैं : Biography

Name of the Book is : Narsi Mehta | This Book is written by kk shastri | To Read and Download More Books written by kk shastri in Hindi, Please Click : | The size of this book is 4.7 MB | This Book has 99 Pages | The Download link of the book "Narsi Mehta" is given above, you can downlaod Narsi Mehta from the above link for free | Narsi Mehta is posted under following categories Biography |


पुस्तक के लेखक :
पुस्तक की श्रेणी :
पुस्तक का साइज : 4.7 MB
कुल पृष्ठ : 99

Search On Amazon यदि इस पेज में कोई त्रुटी हो तो कृपया नीचे कमेन्ट में सूचित करें |
पुस्तक का एक अंश नीचे दिया गया है : यह अंश मशीनी टाइपिंग है, इसमें त्रुटियाँ संभव हैं, इसे पुस्तक का हिस्सा न माना जाये |

नरसी मेहता
नागर सौराष्ट्रांत बाह्मण म्हणून स्थायी झाले. त्यातलेही काही वल्लभनगराच्या आसपासच्या प्रदेशांत आले होते. नरसिंह महेताच्या पितृवंशातले अगर मातृवंशातले कोणते पूर्वज गोहिलबाड्यात किंवा पेट तळाजांत येऊन राहिले ते नक्की करायला आपल्याशी कोणतेच साधन नाही, परंतु थेट ५ व्या शतकापासून त्यांचे वास्तव्य सुरू होऊन गेले होते. याला मात्र इतिहासाचा सबळ आधार आहे.
नागर (ब्राह्मणांत) लोकांत वडनागरा वौसनगरा साठोदरा चितरोडा,कृष्नोरा आणि प्रश्नोरा असे भेद के पहले हे सांगणे कठीण आहे, तरीपण जो समूह वनागरांत स्थिरपणे राहिला तो 'वहनागरा' म्हणून प्रसिद्ध आहे. काहीना काही कारणांमुळे काही काही कुटुंबे ज्या ज्या गावांत स्थायिक झाली, त्या त्या गांवाच्या संबंधामुळे त्यांना पोटजातीचे नागर (बाह्मण) म्हणून ओळखले जाऊ लागले. सहाजिक त्यांचे नामभेद झाले. नरसिंहच्या पुत्राचा विवाह वड़नागरच्या मदन महेताच्या मुलीशी झाला होता. परवत महेता नरसिंहाचे काका. अजुनही वैष्णव अवर्टक म्हणून ओळखले जाणारे, पर्वतरायांचे वंशज, वनागरा नागर म्हणून ओळखले जात आहेत, यावरून नरमी महेता वनागरा नागर होते हे स्पष्ट आहे. यांच्या उपला वंशावळीवरून यांच्या आजोबांचे नाव पुरूषोत्तम पंड्या, वडिलांचे नाव कृष्णदास आणि काकाचे नाव पर्वतदास होते, या वंशावळीनुसार जीवनराम आणि नरपेराम है नरसिंहाचे मोठे भाऊ होते. जुनागडपासून साधारण ६४ किमी. नैऋत्येला समुद्रतटावरील नागरोळ (सोरट) गावी पर्वतदास काकांचा बराचसा जीवनकाळ गेला. त्या काळी तिथे नागरलोकांची लहानशी वसाहत होती. पर्वतदासांचे जीवन कशा तजेचे होते हे सांगणे शक्य नाही. वृद्धावस्थेत हे एक मोठे भक्त होते. वृद्धावस्थेमुळे जेव्हा त्याना द्वारकेला जाणे अशक्य झाले, तेव्हा त्यांच्याकडे रणछोहरायां दशांगुल स्वरूप प्रगट झाले, असा उल्लेख'पर्वतपचीसा' या काव्यात आहे. हे काव्य पर्वतदासांचे वंशज गायकवाडी मजमुदार आणि नामांकित भक्तकवी त्रिकमदास भवानीशंकर, यांनी लिहिले आहे. नरसिंहांचे वडील कुठे राहात होते है। सप्रमाण सिद्ध करणे अशक्य आहे. नरसिंहाचे एक वडील बंघ हळावा गावी राहत असत. त्यांचे वडीलही कदाचित तळागालाच, पुत्रसमवेत राहत, असे अनुमान काखणे शक्य आहे. तळाजात जन्मलेल्या नरसिंहाचा इतिहास तळाजांतच सुरू झाला. त्याची जन्मवेळ आणि वर्ष, दोहींची कुठेही नौद नाही, नरसिंहाच्या आत्मचरित्रपर रचनपिपे, निरनिराळ्या प्रसंगाबाबत महिना, पंधरवडा,तिनी, वार यांची नोंद आहे. मात्र एक रचना सोडून बाकी कुठेही (वर्षाची) साल नोंद नाही. 'हारसमें' च्या शेवटच्या पर्दात वि.स.१५१२ च्या सालाची नोंद आहे. हे तितकेच खरे, 'हारमाळाच्या' संकलीत केलेल्या छोट्यामोठ्या पदांत वार आणि पहिने संगतवार आढळत नाहीत, तरीपण 'हारसमाच्या एका गौनांत मृगनक्षत्र मावळल्याचा निर्देश

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.